स्नेहतरंग (Record no. 3137)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 05224nam a22001817a 4500
CONTROL NUMBER IDENTIFIER
control field inpulm
DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20250918171850.0
FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 120402s9999 xx 000 0 und d
CATALOGING SOURCE
Transcribing agency inpulm
Language of cataloging mar
MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Ravindra Pinge
KEY TITLE
Key title Snehtarang
TITLE STATEMENT
Title स्नेहतरंग
GENERAL NOTE
General note ‘सुखसंगत’ च्या पाठीवरला हा माझा दहावा व्यक्तिचित्र -संग्रह. आस्वादकाच्या नजरेने टिपलेल्या जवळपास तीनशे व्यक्तिरेखा माझ्याकडून आजवर लिहून झाल्या. ह्या सर्व अवसानरहित लेखनाला संदर्भमूल्य आहे. ज्यांनी जन्माला येऊन काही ना काही ठळकसं विधायक काम केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने चार चांगले शब्द वेळीच लिहावेत ही माझी अंतःप्रेरणा आहे.
FORMATTED CONTENTS NOTE
Title १. वखवखशून्य : कुसुमाग्रज
-- २. अमृता प्रीतम : निरंतर साहित्यसेवेचा कित्ता
-- ३. चिं. वि. जोशी : आठवणींचे दुवे
-- ४. आद्य पत्रकार : प्रा. बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर
-- ५. अरविंद गोखले : व्रती कथाकार
-- ६. श्री. ना. पेंडसे : लेखकियपेशाचा मापदंड
-- ७. श्रीमती चंदा कर्नाटकी : १००
-- ८. रस्किन बॉण्ड : सश्रद्ध निसर्गप्रेमी लेखक
-- ९. इंदिराबाई हळबे : आणि त्यांचं मातृमंदिर
-- १०. 'गानप्रभा' प्रभा अत्रे
-- ११. पराक्रमी रणजित देसाई
-- १२. श्यामलाल : तत्वनिष्ठ संपादक
-- १३. बहुभाषिक द. श्री. मराठे
-- १४. घणाघाती माधव गडकरी
-- १५. विद्याधर भागवत : एक विनम्र लेखक
-- १६. रंगभूमीचे बखरकार : वा. य. गाडगीळ
-- १७. कवी राजा बढे : एक स्मरण
-- १८. मतकरी यांचा अजब झपाटा
-- १९. फर्डे पत्रकार : द्वा . भा. कर्णिक
-- २०. वा. रा. ढवळे : परकोपकारी वाङमयसेवक
-- २१. आशा भोसले : मधुरतं स्वरांचं कारंजं
-- २२. हौशी कवींचे कर्णधार : डॉ. शंतनु चिंधडे
-- २३. गजानन वाटवे : कविता गायनाचा जरिपटका
-- २४. भाई भागात : एक ध्यासपंथी लेखक
-- २५. डॉ. नागेश कुंभारेंचं सोन झालं !
-- २६. पं . जितेंन्द्र अभिषेकींचा नागमोडी प्रवास
-- २७. शांता बुद्धिसागर : एक समाजमनस्क लेखिका
-- २८. कवी सुधांशु यांचं क्षणदर्शन
-- २९. नक्षत्रलख्ख लोकमान्य
-- ३०. कु. प्रेमा कंटक - १०१
-- ३१. परोपकारी कमलाकर म्हेत्रे
-- ३२. सौ. इंद्रायणी सावकार
-- ३३. मित्र माधवराव भागवत
-- ३४. अरविंद गजेंद्रगडकर
-- ३५. रवींद्र पाटकर - ७५
-- ३६. शशी मेहता
-- ३७. केशव भिकाजी ढवळे : प्रकाशन व्यवसायाचा कित्ता
-- ३८. अभिजात श्री. पु. भागवत
SUMMARY, ETC.
Summary, etc. 'वेधक व्यक्तिचित्र लिहिणं' ही ललितलेखक रवींद्र पिंगे ह्यांची खासियत आहे. आस्वादक दृष्टी, घाटदार मांडणी, प्रसन्न शब्दकळा आणी अवसानरहित निवेदन ही पिंगे ह्यांच्या जिंदादिल ललित लेखनाची शक्तिस्थाने आहेत. तोच धागा पुढे नेत केलेलं 'स्नेह्तरंग'मधलं, आटोपशीर लेखन वाचकांना भुरळ घालेल.
INDEX TERM--GENRE/FORM
Genre/form data or focus term ललित
ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Koha issues (borrowed), all copies 14
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Suppress in OPAC No
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Home library Current library Date acquired Source of acquisition Cost, normal purchase price Inventory number Total Checkouts Total Renewals Barcode Date last seen Date last checked out Cost, replacement price Price effective from Koha item type
    Dewey Decimal Classification     Head Office Head Office 05/12/2018 Purchased 150.00 001066 14 11 5798 27/01/2025 09/12/2024 400.00 05/12/2018 Books