स्नेहतरंग
Ravindra Pinge
स्नेहतरंग
‘सुखसंगत’ च्या पाठीवरला हा माझा दहावा व्यक्तिचित्र -संग्रह. आस्वादकाच्या नजरेने टिपलेल्या जवळपास तीनशे व्यक्तिरेखा माझ्याकडून आजवर लिहून झाल्या. ह्या सर्व अवसानरहित लेखनाला संदर्भमूल्य आहे. ज्यांनी जन्माला येऊन काही ना काही ठळकसं विधायक काम केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञतेने चार चांगले शब्द वेळीच लिहावेत ही माझी अंतःप्रेरणा आहे.
१. वखवखशून्य : कुसुमाग्रज २. अमृता प्रीतम : निरंतर साहित्यसेवेचा कित्ता ३. चिं. वि. जोशी : आठवणींचे दुवे ४. आद्य पत्रकार : प्रा. बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर ५. अरविंद गोखले : व्रती कथाकार ६. श्री. ना. पेंडसे : लेखकियपेशाचा मापदंड ७. श्रीमती चंदा कर्नाटकी : १०० ८. रस्किन बॉण्ड : सश्रद्ध निसर्गप्रेमी लेखक ९. इंदिराबाई हळबे : आणि त्यांचं मातृमंदिर १०. 'गानप्रभा' प्रभा अत्रे ११. पराक्रमी रणजित देसाई १२. श्यामलाल : तत्वनिष्ठ संपादक १३. बहुभाषिक द. श्री. मराठे १४. घणाघाती माधव गडकरी १५. विद्याधर भागवत : एक विनम्र लेखक १६. रंगभूमीचे बखरकार : वा. य. गाडगीळ १७. कवी राजा बढे : एक स्मरण १८. मतकरी यांचा अजब झपाटा १९. फर्डे पत्रकार : द्वा . भा. कर्णिक २०. वा. रा. ढवळे : परकोपकारी वाङमयसेवक २१. आशा भोसले : मधुरतं स्वरांचं कारंजं २२. हौशी कवींचे कर्णधार : डॉ. शंतनु चिंधडे २३. गजानन वाटवे : कविता गायनाचा जरिपटका २४. भाई भागात : एक ध्यासपंथी लेखक २५. डॉ. नागेश कुंभारेंचं सोन झालं ! २६. पं . जितेंन्द्र अभिषेकींचा नागमोडी प्रवास २७. शांता बुद्धिसागर : एक समाजमनस्क लेखिका २८. कवी सुधांशु यांचं क्षणदर्शन २९. नक्षत्रलख्ख लोकमान्य ३०. कु. प्रेमा कंटक - १०१ ३१. परोपकारी कमलाकर म्हेत्रे ३२. सौ. इंद्रायणी सावकार ३३. मित्र माधवराव भागवत ३४. अरविंद गजेंद्रगडकर ३५. रवींद्र पाटकर - ७५ ३६. शशी मेहता ३७. केशव भिकाजी ढवळे : प्रकाशन व्यवसायाचा कित्ता ३८. अभिजात श्री. पु. भागवत
'वेधक व्यक्तिचित्र लिहिणं' ही ललितलेखक रवींद्र पिंगे ह्यांची खासियत आहे. आस्वादक दृष्टी, घाटदार मांडणी, प्रसन्न शब्दकळा आणी अवसानरहित निवेदन ही पिंगे ह्यांच्या जिंदादिल ललित लेखनाची शक्तिस्थाने आहेत. तोच धागा पुढे नेत केलेलं 'स्नेह्तरंग'मधलं, आटोपशीर लेखन वाचकांना भुरळ घालेल. = Snehtarang
ललित