Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Image from OpenLibrary

बिझिनेस महाराजे

By: Genre/Form: Summary: बहुरंगी `अँबिशस` अंबानी, स्कुटरर्नििमती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हि-यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग` टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत. बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांची अंतस्थ माहिती देता-देता या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, त्यांच्या व्यवस्थापनाची गुपिते कोणती, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले, त्याचे एखाद्या कादंबरीहूनही रोमहर्षक, खिळवून टाकणारे वर्णन. परिश्रमपूर्वक संशोधनाची जोड असलेल्या या ग्रंथातील उद्योगपतींच्या कर्तृत्वगाथा स्फूर्तीदायक व विस्मयचकित करून टाकतील.
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Status Date due Barcode
Books Head Office Head Office Lost 6491
Books Head Office Head Office Checked out 23/07/2025 10100
Books Head Office Head Office Available 963246

बहुरंगी `अँबिशस` अंबानी, स्कुटरर्नििमती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हि-यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग` टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत. बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांची अंतस्थ माहिती देता-देता या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, त्यांच्या व्यवस्थापनाची गुपिते कोणती, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले, त्याचे एखाद्या कादंबरीहूनही रोमहर्षक, खिळवून टाकणारे वर्णन. परिश्रमपूर्वक संशोधनाची जोड असलेल्या या ग्रंथातील उद्योगपतींच्या कर्तृत्वगाथा स्फूर्तीदायक व विस्मयचकित करून टाकतील.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image Local cover image
Share