The Page 3 Murders
Genre/Form: Summary: अचानकपणे एक बंगला, रोल्सराईस कार आणि दागिने यांची मालक झालेली डॉ. हिला ड्रायव्हर आपल्या काही परिचितांना पार्टीसाठी आमंत्रित करते. या पार्टीत खाद्यवार्ताहर, लेखक, नर्तक, मॉडेल, स्वयंपाकी (शेफ) असे अनेक उच्चभ्रू लोक उपस्थित असतात. वेगवेगळी क्षेत्र आणि स्वभाव असले तरी त्यांना जोडणारा एक धागा असतो. पार्टीला जसजशी रंगत चढू लागते तसतसे सगळ्यांचे सज्जनपणाचे मुखवटे गळून पडू लागतात आणि सुरू होते खुनाचे सत्र... पेज थ्री पार्टीत घडत असणारे हे खुनांचे रहस्य उलगडणार की अधिकच गडद होत जाणार?...| Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
|---|---|---|---|---|---|
| Books | Head Office | Head Office | Available | 001182 |
अचानकपणे एक बंगला, रोल्सराईस कार आणि दागिने यांची मालक झालेली डॉ. हिला ड्रायव्हर आपल्या काही परिचितांना पार्टीसाठी आमंत्रित करते. या पार्टीत खाद्यवार्ताहर, लेखक, नर्तक, मॉडेल, स्वयंपाकी (शेफ) असे अनेक उच्चभ्रू लोक उपस्थित असतात. वेगवेगळी क्षेत्र आणि स्वभाव असले तरी त्यांना जोडणारा एक धागा असतो. पार्टीला जसजशी रंगत चढू लागते तसतसे सगळ्यांचे सज्जनपणाचे मुखवटे गळून पडू लागतात आणि सुरू होते खुनाचे सत्र... पेज थ्री पार्टीत घडत असणारे हे खुनांचे रहस्य उलगडणार की अधिकच गडद होत जाणार?...
There are no comments on this title.
Log in to your account to post a comment.