Halwai
Summary: साठ वर्षांचा हलवाई जगन. गांधीजींच्या उच्च विचारांनी भारलेला. त्याच्यासाठी त्याचा मुलगा,माली म्हणजे सर्वस्व. पण माली शिक्षण सोडून अमेरिका वारी करतो आणि येताना सोबत अमेरिकन बायको घेऊन येतो. जगनच्या नैतिक-अनैतिकाच्या कल्पना आणि मालीची अतिआधुनिक विचारशैली यांच्या संघर्षातून ही नर्मविनोदी कथा आकार घेत जाते.
Item type | Current library | Home library | Status | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Checked out | 30/12/2025 | 001327 |
साठ वर्षांचा हलवाई जगन. गांधीजींच्या उच्च विचारांनी भारलेला. त्याच्यासाठी त्याचा मुलगा,माली म्हणजे सर्वस्व. पण माली शिक्षण सोडून अमेरिका वारी करतो आणि येताना सोबत अमेरिकन बायको घेऊन येतो. जगनच्या नैतिक-अनैतिकाच्या कल्पना आणि मालीची अतिआधुनिक विचारशैली यांच्या संघर्षातून ही नर्मविनोदी कथा आकार घेत जाते.
There are no comments on this title.
Log in to your account to post a comment.