Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Image from OpenLibrary

Atarapi

By: Summary: तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा... आध्यात्मिक विचारांचा... त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी. हे भाऊ जन्माला येणा-या जीवांचं प्रातिनिधिक रूपक आहे. ओघवत्या, रसाळ शैलीतली ही ‘वेगळी’ कादंबरी वाचकांना अंतर्मुख व्हायला, विचार करायला प्रवृत्त करते. सृष्टिकत्र्याच्या इच्छेने जन्म घेणारा जीव असतो परका... ति-हाईत... एक अतरापी!
Item type: Books List(s) this item appears in: Books By Dhruv Bhatt - ध्रुव भट्ट यांची पुस्तके
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Status Barcode
Books Books Head Office Head Office Available 001316

तशी सकृत्दर्शनी ही दोन भावांची-कुत्र्यांची-कथा... एक भाऊ स्वतंत्र विचारांचा... त्याचं आयुष्य एक खळाळता प्रवाह असतो; नात्यांना, विकारांना न जुमानणारा. आयुष्य समरसून पण अलिप्तपणे जगणारा... दुसरा भाऊ सरळमार्गी आयुष्य जगणारा... नातेसंबंध जपणारा; रूढी, परंपरा, नीतिनियम यांचं पालन करणारा... आध्यात्मिक विचारांचा... त्या भावांचा जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास ही ‘अतरापी’ची कहाणी. हे भाऊ जन्माला येणा-या जीवांचं प्रातिनिधिक रूपक आहे. ओघवत्या, रसाळ शैलीतली ही ‘वेगळी’ कादंबरी वाचकांना अंतर्मुख व्हायला, विचार करायला प्रवृत्त करते. सृष्टिकत्र्याच्या इच्छेने जन्म घेणारा जीव असतो परका... ति-हाईत... एक अतरापी!

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image Local cover image
Share