Videshi Kanya
Publication details: Pune Mehta Publishing HouseDescription: 366Summary: सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुळे कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत, हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या भाचीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते आणि ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्मच्या लोकांविषयी जे काही आजवर ऐकलेले होते,त्याही पेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतिचा मिलाप असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पुर्वाजाबद्दल माहिती मिळवू लागले. त्यातनं आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू) आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (ख्रिशन) अशा विचारचक्रात ती अडकते.
Item type | Current library | Home library | Status | Date due | Barcode | |
---|---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Checked out | 01/01/2026 | 962599 |
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुळे कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत, हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या भाचीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते आणि ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्मच्या लोकांविषयी जे काही आजवर ऐकलेले होते,त्याही पेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतिचा मिलाप असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पुर्वाजाबद्दल माहिती मिळवू लागले. त्यातनं आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू) आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (ख्रिशन) अशा विचारचक्रात ती अडकते.
There are no comments on this title.