ची रनिंग
Publication details: Pune Mehta Publishing HouseDescription: 356Summary: डॅनी ड्रेयर यांनी ‘ताय ची’ या चिनी कौशल्यावर आधारलेले ‘ची रनिंग’ हे तंत्र विकसित केले आणि त्याचा वापर करून धावपटूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अनेकांना त्याचा फायदा झाल्यामुळे या तंत्राचा झपाट्याने प्रचार व प्रसार झाला. या पुस्तकात ‘ची रनिंग’ची तपशीलवार, सचित्र स्वरूपात माहिती दिलेली आहे. यातल्या आकृत्यांच्या मदतीने ‘ची रिंनग’ची तंत्रे अवगत करणे सोपे जाते. कमी श्रमात, अधिक गतीने, अधिक अंतर कसे पार करावे, याविषयीही यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. नवोदित आणि अनुभवी धावपटूंसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे; तसेच जिज्ञासूंसाठीही उपयुक्त आहे.
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Available | 962315 |
डॅनी ड्रेयर यांनी ‘ताय ची’ या चिनी कौशल्यावर आधारलेले ‘ची रनिंग’ हे तंत्र विकसित केले आणि त्याचा वापर करून धावपटूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अनेकांना त्याचा फायदा झाल्यामुळे या तंत्राचा झपाट्याने प्रचार व प्रसार झाला. या पुस्तकात ‘ची रनिंग’ची तपशीलवार, सचित्र स्वरूपात माहिती दिलेली आहे. यातल्या आकृत्यांच्या मदतीने ‘ची रिंनग’ची तंत्रे अवगत करणे सोपे जाते. कमी श्रमात, अधिक गतीने, अधिक अंतर कसे पार करावे, याविषयीही यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. नवोदित आणि अनुभवी धावपटूंसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे; तसेच जिज्ञासूंसाठीही उपयुक्त आहे.
There are no comments on this title.