डाय फॉर मी
Publication details: Pune Mehta Publishing HouseSummary: फिलाडेल्फियाच्या एका बर्फाच्छादित शेतात एक मृतदेह व्हिटो चिकोटेलीला सापडतो, तेव्हा आणखी काही मृतदेह आसपास असतील, असं त्याला जाणवतं. वैद्यकीय परीक्षक कॅथरिन त्याला सोफी जोहान्सन या पुरातत्त्व संशोधकाची मदत या कामात घेण्याचं सुचवते. सोफी आपल्या जी. पी. आर.च्या साहाय्यानं तिथे शोध घेऊ लागते, तेव्हा एक-दोन नाही, तर कितीतरी प्रेतं तिला स्क्रीनवर दिसतात आणि शिवाय अनेक रिकामे खड्डे! ... तो अनेक नावांनी वावरतो. तो ओ-आर-ओ या कंपनीसाठी काम करतो आणि ती कंपनी व्हिडिओ गेम्स तयार करते. फ्रेझिअर लुईला मध्ययुगीन काळातल्याप्रमाणे यातना देणाऱ्या साधनांचा उपयोग चित्रिकरणासाठी करायचा असतो आणि त्यासाठी त्याला सोफी हवी असते!| Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
|---|---|---|---|---|---|
| Books | Head Office | Head Office | Lost | 10345 |
फिलाडेल्फियाच्या एका बर्फाच्छादित शेतात एक मृतदेह व्हिटो चिकोटेलीला सापडतो, तेव्हा आणखी काही मृतदेह आसपास असतील, असं त्याला जाणवतं. वैद्यकीय परीक्षक कॅथरिन त्याला सोफी जोहान्सन या पुरातत्त्व संशोधकाची मदत या कामात घेण्याचं सुचवते. सोफी आपल्या जी. पी. आर.च्या साहाय्यानं तिथे शोध घेऊ लागते, तेव्हा एक-दोन नाही, तर कितीतरी प्रेतं तिला स्क्रीनवर दिसतात आणि शिवाय अनेक रिकामे खड्डे! ... तो अनेक नावांनी वावरतो. तो ओ-आर-ओ या कंपनीसाठी काम करतो आणि ती कंपनी व्हिडिओ गेम्स तयार करते. फ्रेझिअर लुईला मध्ययुगीन काळातल्याप्रमाणे यातना देणाऱ्या साधनांचा उपयोग चित्रिकरणासाठी करायचा असतो आणि त्यासाठी त्याला सोफी हवी असते!
There are no comments on this title.