मध्यरात्रीचे पडघम (Record no. 3118)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03510nam a22001577a 4500
CONTROL NUMBER IDENTIFIER
control field inpulm
DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20220626193249.0
FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 120402s9999 xx 000 0 und d
CATALOGING SOURCE
Language of cataloging mar
Transcribing agency inpulm
MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name ratnakar matkari
TITLE STATEMENT
Title मध्यरात्रीचे पडघम
FORMER TITLE
Title Madhyaratriche
PUBLICATION, DISTRIBUTION, ETC.
Place of publication, distribution, etc. Pune
Name of publisher, distributor, etc. Mehta Publishing House
SUMMARY, ETC.
Summary, etc. ‘तुम्ही पाहिलं असेल बघा त्यांना. ते हो गुळगुळीत टक्कल अगदी तुळतुळीत काळ्या गोट्यासारखा चेहरा! पोपटाच्या चोचीसारखं नाक! आणि डोळे... अगदी रोखून पाहणारे डोळे! मला तर त्यांच्या डोळयांची भीतीच वाटते... ...त्या दिवशी, रात्रीची गोष्ट. मी डॅडींच्या जवळ झोपलो होतो आणि एकदम मला जाग आली. सगळं घर हादरत होतं. झांजा वाजत होत्या. कोणीतरी पडघमवर ‘धम धम’ वाजवत होतं. त्याच ‘धम धम धम’ तालात सगळं घर हलत होतं. मग सगळं एकाएकी थांबलं. एक ‘गूंऽऽ’ असा भुंग्यासारखा आवाज यायला लागला. मग पुन्हा ‘धम धम’ वाजायला लागलं. मला फारच भीती वाटायला लागली. तेव्हा मी डॅडींना हलवून उठवायला लागलो... आणि एकदम लक्षात आलं: मी कुणाला हलवतोय? बिछान्यात आहेच कोण? बिछाना रिकामा डॅडी जवळ नाहीतच. मी एकटाच! काळोख... आणि ‘धम धम’ वाजतंय. मी भयंकर घाबरून किंकाळी फोडली...’ ओळखीच्या बिनओळखीच्या वातावरणांमध्ये उमटणारी अकल्पित भयाची ही वलये... गारठून टाकणारी... काल्पनिक असूनही अतिशय खरीखुरी. कदाचित कधीच प्रत्यक्ष न अनुभवलेली... तरीही मनात खोल कुठेतरी दडून बसलेली भीती... तिचे पडघम वाजू लागतील या कथा वाचताना. तो आवाज कान देऊन ऐका... तुमच्या मनात आजवर सीलबंद करून ठेवलेल्या त्या भीतीचा निचरा झाल्याशिवाय राहणार नाही. आपणच मनात दडवून ठेवलेल्या गूढाशी, अत्यंत तरलपणे आपली ओळख करून देणाया, एका श्रेष्ठ कथाकाराच्या, मंत्रमुग्ध करणाया कथांचा हा संग्रह.
ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Koha issues (borrowed), all copies 16
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Suppress in OPAC No
Holdings
Withdrawn status Lost status Damaged status Not for loan Home library Current library Date acquired Barcode Date last seen Price effective from Koha item type Total Checkouts Total Renewals Date last checked out
  Lost     Head Office Head Office 05/12/2018 5471 05/12/2018 05/12/2018 Books      
        Head Office Head Office 05/12/2018 6519 25/01/2022 05/12/2018 Books 5 1 25/06/2021
        Head Office Head Office 05/12/2018 8653 11/10/2023 05/12/2018 Books 11 7 19/03/2022