Aapan Mansat Jama Nahi (Record no. 3062)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 03431nam a22001217a 4500
DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20250727001905.0
FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 120402s9999 xx 000 0 und d
CATALOGING SOURCE
Transcribing agency inpulm
MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name Rajan Gavas
TITLE STATEMENT
Title Aapan Mansat Jama Nahi
SUMMARY, ETC.
Summary, etc. राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तहेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत वेंÂद्रवर्ती राहिलेला आहे. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत.
ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Koha item type Books
Koha issues (borrowed), all copies 25
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Holdings
Withdrawn status Lost status Damaged status Not for loan Home library Current library Date acquired Total Checkouts Total Renewals Barcode Date last seen Date last checked out Price effective from Koha item type Checked out
        Head Office Head Office 05/12/2018 13 6 8778 06/01/2024 06/12/2023 05/12/2018 Books  
        Head Office Head Office 05/12/2018 12 4 9623 26/07/2025 26/07/2025 05/12/2018 Books 22/01/2026