काबुलीवाला आणि इतर कथा

tagore

काबुलीवाला आणि इतर कथा - Pune Mehta Publishing House

रवीन्द्रनाथ टागोर हे कथाकार म्हणून आपल्याला फारसे परिचित नाहीत परंतु त्यांनी लिहिलेल्या कथा ह्या बंगालीच नव्हे तर भारतीय साहित्यातील अनमोल ठेवा आहे. भारतीय मातीतून जन्माला आलेली कालबाह्य न वाटता ताजी वाटते. वाईटावर चांगुलपणाने मात केल्यास सर्वांचेच मंगल होते हा सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी त्यांची कथा सौदर्य व प्रसन्नता ह्यांचा अनुभव देते.