Shall We Tell The President
Summary: फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टीगेशनला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुनाच्या कटाची माहिती मिळते. ज्या पाच लोकांना या कटाची तपशीलवार माहिती असते, त्यातील चारजणांचा गूढ रीतीने मृत्यू होतो. ही सर्व माहिती एफ.बी.आय.चा एजंट मार्क अॅण्ड्र्यूज याला असते. या कटात एका सिनेटरचा हात आहे, हेही त्याला समजते. फक्त सहा दिवसांत त्याला या कारस्थानाची पाळेमुळे शोधायची असतात; पण मार्क हे कसे करणार? त्याच्या जीवालाही धोका असतोच! अध्यक्षांचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करताना, मार्क स्वत:चे प्राण तर धोक्यात घालणार नाही ना? जगप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली उत्कंठावर्धक कहाणी. ‘शल् वी टेल द प्रेसिडेन्ट.’
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Available | 001299 |
फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टीगेशनला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या खुनाच्या कटाची माहिती मिळते. ज्या पाच लोकांना या कटाची तपशीलवार माहिती असते, त्यातील चारजणांचा गूढ रीतीने मृत्यू होतो. ही सर्व माहिती एफ.बी.आय.चा एजंट मार्क अॅण्ड्र्यूज याला असते. या कटात एका सिनेटरचा हात आहे, हेही त्याला समजते. फक्त सहा दिवसांत त्याला या कारस्थानाची पाळेमुळे शोधायची असतात; पण मार्क हे कसे करणार? त्याच्या जीवालाही धोका असतोच! अध्यक्षांचे प्राण वाचविण्याचा शर्थीने प्रयत्न करताना, मार्क स्वत:चे प्राण तर धोक्यात घालणार नाही ना? जगप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी लिहिलेली उत्कंठावर्धक कहाणी. ‘शल् वी टेल द प्रेसिडेन्ट.’
There are no comments on this title.