This Was A Man
Summary: क्लिफ्टन क्रॉनिकल्स या सात कादंबर्यांच्या मालिकेतली ही शेवटची कादंबरी. त्यामुळे गाइल्स बॅरिंग्टन, त्याची पत्नी कारीन, हॅरी क्लिफ्टन, त्याची पत्नी एमा, त्यांचा मुलगा सेबॅस्टिअन क्लिफ्टन, सेबॅस्टियनची पत्नी सॅमन्था इ. व्यक्तिरेखा परत एकदा वाचकांना भेटतात. कादंबरीची सुरुवात गोळीबारासारख्या गूढ घटनेने होते. हॅरीचे नवीन कादंबरीचे लेखन, एमाला मार्गारेट थॅचर यांच्याकडून आलेला प्रस्ताव, गाइल्स बॅरिंग्टनला त्याची पत्नी हेर असल्याविषयीचं कळलेलं सत्य, सेबॅस्टिअनला मिळालेलं बँकेचं अध्यक्षपद, कर्जदारांना चुकवण्यासाठी पळून जाऊ पाहणार्या लेडी व्हर्जिनियाला मिळते एक संधी, अनेक व्यक्तिरेखा...अनेक प्रसंग...गूढता आणि भावनाशीलता यांचं मिश्रण असलेली आणि मोहक वळणावर येऊन ठेपलेली कादंबरी.
Item type | Current library | Home library | Status | Barcode | |
---|---|---|---|---|---|
![]() |
Head Office | Head Office | Available | 001298 |
क्लिफ्टन क्रॉनिकल्स या सात कादंबर्यांच्या मालिकेतली ही शेवटची कादंबरी. त्यामुळे गाइल्स बॅरिंग्टन, त्याची पत्नी कारीन, हॅरी क्लिफ्टन, त्याची पत्नी एमा, त्यांचा मुलगा सेबॅस्टिअन क्लिफ्टन, सेबॅस्टियनची पत्नी सॅमन्था इ. व्यक्तिरेखा परत एकदा वाचकांना भेटतात. कादंबरीची सुरुवात गोळीबारासारख्या गूढ घटनेने होते. हॅरीचे नवीन कादंबरीचे लेखन, एमाला मार्गारेट थॅचर यांच्याकडून आलेला प्रस्ताव, गाइल्स बॅरिंग्टनला त्याची पत्नी हेर असल्याविषयीचं कळलेलं सत्य, सेबॅस्टिअनला मिळालेलं बँकेचं अध्यक्षपद, कर्जदारांना चुकवण्यासाठी पळून जाऊ पाहणार्या लेडी व्हर्जिनियाला मिळते एक संधी, अनेक व्यक्तिरेखा...अनेक प्रसंग...गूढता आणि भावनाशीलता यांचं मिश्रण असलेली आणि मोहक वळणावर येऊन ठेपलेली कादंबरी.
There are no comments on this title.