Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Image from OpenLibrary

आय हॅव अ ड्रीम

By: Publication details: Pune Mehta Publishing HouseISBN:
  • 9789353175016
Summary: रश्मी बन्सल यांच्या उद्योजकतेवरील लोकप्रिय पुस्तकांमधील एक म्हणजे, ‘आय हॅव अ ड्रीम’. सामाजिक उद्योजकतेला वाहिलेल्या वीस उद्योजकांची यशोगाथा यात समाविष्ट आहे. हे वीस जण विभिन्न कार्यक्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचे समाज कल्याणाचे उद्दिष्ट समान आहे. रेनमेकर्स, चेंजमेकर्स आणि स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट अशा तीन भागात विभागलेल्या या पुस्तकात सुलभ चळवळीचे सर्वेसर्वा बिंदेश्वर पाठक यांच्यापासून सेल्कोचे हरिष हांडे, विज्ञाननिष्ठ समाजसेवक माधव चव्हाण, माहिती हक्क चळवळीला पाठबळ देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची यशोगाथा अनुभवायला मिळते.
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Cover image Item type Current library Home library Collection Shelving location Call number Materials specified Vol info URL Copy number Status Notes Date due Barcode Item holds Item hold queue priority Course reserves
Books Head Office Head Office Lost 7482
Books Head Office Head Office Checked out 25/11/2024 9204
Books Head Office Head Office Available 10251
Books Head Office Head Office Lost 10252

रश्मी बन्सल यांच्या उद्योजकतेवरील लोकप्रिय पुस्तकांमधील एक म्हणजे, ‘आय हॅव अ ड्रीम’. सामाजिक उद्योजकतेला वाहिलेल्या वीस उद्योजकांची यशोगाथा यात समाविष्ट आहे. हे वीस जण विभिन्न कार्यक्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांचे समाज कल्याणाचे उद्दिष्ट समान आहे. रेनमेकर्स, चेंजमेकर्स आणि स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट अशा तीन भागात विभागलेल्या या पुस्तकात सुलभ चळवळीचे सर्वेसर्वा बिंदेश्वर पाठक यांच्यापासून सेल्कोचे हरिष हांडे, विज्ञाननिष्ठ समाजसेवक माधव चव्हाण, माहिती हक्क चळवळीला पाठबळ देणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची यशोगाथा अनुभवायला मिळते.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image Local cover image
Share