Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Image from OpenLibrary

अ‍ॅडम

By: Publication details: Pune Mehta Publishing HouseSummary: अ‍ॅडम`चा नायक वरदचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बऱ्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही `श्यामले`ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकराशी संबंध ठेवून वरदाचे जिने उद्ध्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या `प्रेमा`ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या `निर्मले`कडून किंचित्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Status Barcode
Books Books Head Office Head Office Available 9973

अ‍ॅडम`चा नायक वरदचा जीवनप्रवास थोड्याफार फरकाने बऱ्याच पुरुषांचा असतो, तसाच आहे. लहानपणी स्त्री देहाविषयींचे कुतूहल, ते नीटसे न भागणे. पुढे असमाधानी स्त्रियांकडून वापरले जाणे, नंतर खरेखुरे प्रेमात पडणे. त्याच्याविषयी प्रेम नसतानाही `श्यामले`ने सोयीसाठी त्याच्याशी लग्न करणे. आणि कालांतराने आपल्या पहिल्या प्रियकराशी संबंध ठेवून वरदाचे जिने उद्ध्वस्त करणे, जिला तिच्या मुलांसह विनाअट आधार दिला त्या `प्रेमा`ने पुढे घरामध्ये वाटा मागणे आणि ज्या `निर्मले`कडून किंचित्काल प्रेम मिळाले तिलाही अखेर दुरावणे, असा वरदाच्या प्रेमाचा आलेख आहे.

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image Local cover image
Share