Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Local cover image
Image from OpenLibrary

Taptapadi

By: Summary: वधूने शालू नेसलेला असतो. वराने उपरणं पांघरलेलं असतं. त्यामुळे ते उपरणं तो केव्हाही उतरवू शकतो. वधूला ते उपरणं गाठीसकट सांभाळावं लागतं. ते उपरण्याचं ओझं झटकून टाकायचं तिने ठरवलं तर अजूनही ह्या समाजात तिला जबर किंमत मोजावी लागते. ‘सखा सप्तपदी भव’- एका ओळीच्या ह्या अष्टाक्षरी कवितेतल्या ‘सखा’ ह्या शब्दाचा अर्थ ज्या ज्या पुरुषांना समजला, त्या त्या संसारांच्या बाबतीत सात पावलांनी स्वर्ग पृथ्वीवर अवतरतो. उरलेल्या संसारांची ती तप्तपदीच!
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Status Date due Barcode
Books Books Head Office Head Office Available 5727
Books Books Head Office Head Office Available 7678
Books Books Head Office Head Office Available 8741
Books Books Head Office Head Office Checked out 25/12/2025 10322
Books Books Head Office Head Office Available 10323

वधूने शालू नेसलेला असतो. वराने उपरणं पांघरलेलं असतं. त्यामुळे ते उपरणं तो केव्हाही उतरवू शकतो. वधूला ते उपरणं गाठीसकट सांभाळावं लागतं. ते उपरण्याचं ओझं झटकून टाकायचं तिने ठरवलं तर अजूनही ह्या समाजात तिला जबर किंमत मोजावी लागते. ‘सखा सप्तपदी भव’- एका ओळीच्या ह्या अष्टाक्षरी कवितेतल्या ‘सखा’ ह्या शब्दाचा अर्थ ज्या ज्या पुरुषांना समजला, त्या त्या संसारांच्या बाबतीत सात पावलांनी स्वर्ग पृथ्वीवर अवतरतो. उरलेल्या संसारांची ती तप्तपदीच!

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image Local cover image Local cover image
Share