अलाइव्ह

By: Piers Paul ReadPublication details: Pune Mehta Publishing House Summary: चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग हाच त्या उतारूंचा आसरा! थोडीशी वाईन व काही चॉकलेटस् एवढेच खाद्य! अपघात झाला तेव्हा फक्त ३२ जण वाचले होते. काही दिवसांत २७ उरले. मग १९ आणि शेवटी फक्त १६. शेवाळंही नसलेल्या बर्फाच्छादित पर्वतावर ७२ दिवस ते कसे जिवंत राहिले? कसे वागले? त्यांची सुटका कशी झाली? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले? याची ही रोमांचकारी सत्यकथा!
Item type: Books
Tags from this library: No tags from this library for this title. Log in to add tags.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Home library Call number Status Date due Barcode
Books Books Head Office
Head Office
Available 5612
Books Books Head Office
Head Office
Available 9276

चाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग हाच त्या उतारूंचा आसरा! थोडीशी वाईन व काही चॉकलेटस् एवढेच खाद्य! अपघात झाला तेव्हा फक्त ३२ जण वाचले होते. काही दिवसांत २७ उरले. मग १९ आणि शेवटी फक्त १६. शेवाळंही नसलेल्या बर्फाच्छादित पर्वतावर ७२ दिवस ते कसे जिवंत राहिले? कसे वागले? त्यांची सुटका कशी झाली? आणि सुटकेनंतर त्यांना कोणत्या अनुभवाला सामोरे जावे लागले? याची ही रोमांचकारी सत्यकथा!

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer