000 01907nam a22001337a 4500
003 inpulm
005 20241115192902.0
008 230410b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _9229
_aDinkar Joshi
245 _aMahabhartatil Matruvandana
520 _aमहाभारतातील स्त्रीपात्रांवरून ओझरती नजर फिरवताच ‘महाभारताच्या नायकपदी कोण’ हा प्रश्न सोपा झाल्यासारखा वाटतो. ह्या मातांनी जे भोगले त्याचे यथायोग्य मूल्यांकन खुद्द व्यासांनीही महाभारतात केले नाही; असे जरी म्हटले नाही तरी ह्या मातांच्या अनोख्या स्थानाचे अलगपणे, एका विशिष्ट दिशेने दर्शन घेण्याचे फारच कमी प्रयास झाले आहेत हे नक्की. महाभारतातील ह्या स्त्रियांकडे पाहून आपण मोहित होतो एवढेच नव्हे तर थक्क, स्तिमित होतो. ही स्तंभित अवस्था ओसरल्यावर पहिलीच संवेदना उमटते अरे! महाभारताच्या नायकपदी स्थापित करायचेच असेल, तर दुसया तिसया कुणाला नाही ह्या मातांना, त्यांच्या मातृत्वालाच ते स्थान दिले पाहिजे!
942 _2ddc
_cBK
_n0
_09
999 _c6671
_d6671