000 | 01559nam a22001337a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20250714152527.0 | ||
008 | 230408b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
040 |
_bmar _cinpulm |
||
100 |
_9230 _aS L Bhairappa |
||
245 | _aUttarkand | ||
520 | _a‘उत्तरकांड’ ही रामायणावर आधारित कादंबरी साकारली आहे सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनातून.. त्यामुळे रामायणातील घटना/प्रसंग तिच्या दृष्टिकोनातून उलगडतात. रामाची पत्नी म्हणून तिच्या वाट्याला जे भोग आले, त्याचं मनोविश्लेषणात्मक चित्रण या कादंबरीत केलं गेलं आहे. त्यामुळे राम-सीता-लक्ष्मणाबरोबरच रामायणातील अन्य व्यक्तिरेखाही पारंपरिक चौकट भेदताना दिसतात. सीतेच्या प्रथमपुरुषी निवेदनामुळे या कादंबरीत नाट्य निर्माण झालं आहे. या कादंबरीमुळे रामायणाचा एक नवा अन्वयार्थ समोर येतो. | ||
942 |
_2ddc _cBK _n0 _013 |
||
999 |
_c6666 _d6666 |