000 02464nam a22001337a 4500
003 inpulm
005 20250509182852.0
008 230403b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _9110
_aFredrick Forsyth
245 _aThe Day Of The Jackal
520 _aआपल्या हाती अनिर्बंध सत्ता असावी या हेतूने सरकारविरोधी ओएएस संघटनेने प्रÂान्सचे अध्यक्ष जनरल द गॉल यांचा वध करण्याचा कट रचला; पण तो असफल झाला. हा प्रयत्न फसल्यामुळे लगेच पुढच्याच वर्षी १९६३ मध्ये ओएएस संघटनेच्या प्रमुखाने एका अज्ञात इंग्लिशमनला द गॉल यांच्या हत्येची सुपारी दिली. ऐशआरामी जीवन आणि पैशासाठी काहीही करणार्या इंग्लिशमनने अर्थात अतुलनीय बुद्धिमत्तेच्या आणि अफाट क्षमतेच्या निष्णात नेमबाजाने हा विडा उचलला. त्याचा सुगावा लागताच अध्यक्षांच्या जीवावर उठलेल्या जकॉल या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणार्या निर्दयी व क्रूर मारेकर्याला रोखणे अत्यावश्यक तर होतेच, परंतु केवळ सांकेतिक नावाच्या आधाराने त्याचा माग काढणेही अवघड आणि अशक्य होते. तरीही जकॉलच्या लक्ष्य साध्य करण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंतच्या प्रत्येक खेळीवर मात करत फ्रान्स च्या पोलीस आणि गुप्तहेर यंत्रणेने जकॉलचीच यमसदनाला पाठवणी केली...
942 _2ddc
_cBK
_n0
_09
999 _c6643
_d6643