000 02690nam a22001337a 4500
003 inpulm
005 20250412171043.0
008 230403b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 1 _924
_aArcher, Jeffrey,
_d1940-
245 _aThe Prodigal Daughter
520 _aफ्लोरेंटिनानं लहान वयातच स्वप्न पाहिलेलं असतं अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष होण्याचं...त्या दृष्टीने तिची गव्हर्नेस मिस ट्रेडगोल्ड तिला घडवते...फ्लोरेंटिना आणि रिचर्ड परस्परांच्या प्रेमात पडतात आणि विवाहबद्ध होतात... दोन मुलं होतात त्यांना...फ्लोरेंटिना एक उद्योजिका म्हणून आणि रिचर्ड एक बँकर म्हणून यशाचं शिखर गाठतात...आणि मग फ्लोरेंटिनाचा शाळासोबती एडवर्ड तिला राजकारणात येण्यास प्रवृत्त करतो...ती काँग्रेस सदस्य होते...नंतर सिनेटर होते... तिची लोकप्रियता वाढते...राजकारणातील ओंगळपणाचं दर्शन तिला होतं...तरीही राष्ट्राध्यक्ष पदाच्या दिशेने ती सरकत असते...रिचर्डच्या मृत्यूनंतर थांबते काही काळ...पण परत सक्रिय होते...राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीतून माघार घेण्याच्या अटीवर पीट पार्किन तिला आधी उपाध्यक्ष आणि नंतर राष्ट्राध्यक्ष म्हणून घोषित करण्याचं आश्वासन देतो... काय होतं पुढे? दोन घराण्यांचं वैर, प्रेमाचा वसंत आणि राजकीय पटाच्या पार्श्वभूमीवर रंगलेली एका महत्त्वाकांक्षी स्त्रीची जबरदस्त कहाणी.
942 _2ddc
_cBK
_n0
_08
999 _c6638
_d6638