| 000 | 02554nam a22001577a 4500 | ||
|---|---|---|---|
| 003 | inpulm | ||
| 005 | 20250603213649.0 | ||
| 008 | 221121b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
| 040 |
_bmar _cinpulm |
||
| 100 |
_9181 _aRUTH DUGDALL |
||
| 245 | _aHumber Boy B | ||
| 247 | _aहम्बर बॉय बी | ||
| 520 | _aबेन एक बाल गुन्हेगार आहे जो आठ वर्षांचा तुरुंगवास भोगून नुकताच बाहेर पडलेला आहे. तो दहा वर्षांचा असताना त्याच्याच वयाच्या दुसऱ्या मुलाचा नोहाचा खून केल्याचा आरोप सिद्ध होऊन तो तुरुंगात गेलेला होता. नोहाची आई फेसबुकवर बेनला शोधण्याची एक मोहीम सुरू करते. त्या मोहिमेत नोहाच्या आईला मदत करण्याच्या नावाखाली जेसिका या पात्राचा स्वत:चा असा एक सुडाचा प्रवास सुरू आहे. वर्तमानात हे घडत असताना मागे काय घडलं याचा एक धागा या कादंबरीत सतत विणलेला आहे. बेनची परिविक्षा अधिकारी असलेली केट आहे जी तिच्या भूतकाळाचं ओझं घेऊन जगते आहे आणि बेनला सुरक्षित ठेवण्याकरता धडपडते आहे. लिऑन आणि इस्सी हे बेनच्या नव्या आयुष्यातील पहिलं महत्त्वपूर्ण जोडपं आहे. नोहासारख्या निष्पाप, सरळमार्गी मुलाचा खून का केला गेलाय, याची जिज्ञासा जशी नोहाच्या आईला असते तशीच ती वाचकालाही लागून राहते. वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी. | ||
| 655 | 0 |
_9107 _aअनुवादित |
|
| 942 |
_2ddc _cBK _n0 _08 |
||
| 999 |
_c6540 _d6540 |
||