000 01704nam a22001697a 4500
003 inpulm
005 20251004134420.0
008 221116b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _9173
_aKalpana Swaminathan
245 _aThe Page 3 Murders
247 _aद पेज थ्री मर्डर्स
520 _aअचानकपणे एक बंगला, रोल्सराईस कार आणि दागिने यांची मालक झालेली डॉ. हिला ड्रायव्हर आपल्या काही परिचितांना पार्टीसाठी आमंत्रित करते. या पार्टीत खाद्यवार्ताहर, लेखक, नर्तक, मॉडेल, स्वयंपाकी (शेफ) असे अनेक उच्चभ्रू लोक उपस्थित असतात. वेगवेगळी क्षेत्र आणि स्वभाव असले तरी त्यांना जोडणारा एक धागा असतो. पार्टीला जसजशी रंगत चढू लागते तसतसे सगळ्यांचे सज्जनपणाचे मुखवटे गळून पडू लागतात आणि सुरू होते खुनाचे सत्र... पेज थ्री पार्टीत घडत असणारे हे खुनांचे रहस्य उलगडणार की अधिकच गडद होत जाणार?...
655 _aFiction
655 _aअनुवादित
942 _2ddc
_cBK
_n0
_08
999 _c6532
_d6532