000 | 02409nam a22001697a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20250610184015.0 | ||
008 | 220409b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
020 | _a9789353174576 | ||
040 |
_bmar _cinpulm |
||
100 |
_9113 _aWilbur Smith _d1933 |
||
245 | _aरिव्हर गॉड | ||
247 | _aRiver God | ||
260 |
_aPune _bMehta Publishing House |
||
520 | _aफेरोंच्या आधिपत्याखालील, सोन्याचा प्रचंड साठा असलेल्या एका समृद्ध प्रदेशातील म्हणजे इजिप्तमधील ही कहाणी आहे. पेÂरो मेमोसे हे इजिप्तचे राजे आहेत. इन्टेफ हा वजीर आहे. त्या वजीराला एक सुंदर मुलगी असते, लॉस्ट्रीस. ताईता, हा इन्टेफ वजीराचा गुणी गुलाम असतो. इन्टेफ हा व्रूÂर आणि विकृत असतो. त्याला स्त्रियांऐवजी पुरुषांबद्दल शारीरिक आकर्षण असते. तरुण गुलाम मुलांचं लैंगिक शोषण तो करत असतो. त्या दृष्टीने ताईता हा त्याचा आवडता गुलाम असतो. तसेच ताईताला वैद्यकशास्त्राची, ज्योतिषशास्त्राची चांगली माहिती असते, एवूÂणच तो हुशार असल्यामुळे त्याच्यावर इन्टेफची मर्जी असते. पण, अलीडा नावाच्या युवतीवर ताईताचं मन जडतं. हे जेव्हा इन्टेफला समजतं, तेव्हा तो ताईतासमोर अमानुष रीतीने अलीडाला मृत्युदंड देतो. अलीडाला मृत्युदंड देण्याचं काम रासफर या अधिकाNयाने केलेलं असतं. | ||
942 |
_2ddc _cBK _n0 _011 |
||
999 |
_c6460 _d6460 |