000 01832nam a22001697a 4500
003 inpulm
005 20250626205422.0
008 220409b |||||||| |||| 00| 0 eng d
020 _a9789353174583
040 _bmar
_cinpulm
245 _aचेसिंग टुमॉरो
247 _aChasing Tomorrow
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aट्रेसी व्हिटनी या सौंदर्यवतीच्या आयुष्यात जेफ स्टीव्हन्सच्या रूपाने एक देखणा तरुण येतो आणि ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकतात. जवाहिरांच्या, पुरातन मौल्यवान वस्तूंच्या चोऱ्या करण्याचे आपले जुने आयुष्य मागे ठेवून संसाराला लागतात. पण त्यांचा हा आनंद अल्पकाळच टिकतो. एक प्रचंड वावटळ त्यांच्या आयुष्यात येते आणि त्यांचा संसार उधळून लावते. त्यांच्या औटघडीच्या संसाराला कायमचे ग्रहण लागते. ट्रेसी जेफच्या आयुष्यातून नाहीशी होते. जेफ सैरभैर होतो आणि तिला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतो. पण त्याला आपल्या पत्नीचा काहीही ठावठिकाणा लागत नाही.
700 _967
_aSidney Sheldon
942 _2ddc
_cBK
_n0
_013
999 _c6456
_d6456