000 02154nam a22001577a 4500
003 inpulm
005 20250317200838.0
008 220104b |||||||| |||| 00| 0 eng d
020 _a9789391151683
040 _bmar
_cinpulm
100 _932
_aChris Mooney
_d1977
245 _aThe Missing
260 _aPune
_bMehta Publishing House
_cNovember 2021
520 _aशाळकरी डर्बी मॅककॉर्मिथ आणि तिच्या दोन खास मैत्रिणी. जंगलात पार्टीचा बेत आखतात. पार्टीसाठी प्रत्यक्ष जंगलात पोहचतातही. पण तिथं एक जीवघेणा थरार त्यांची वाट पाहत असतो. कुणीतरी खुनशी मारेकरी एका बाईचा खून करतो. या खुनाची साक्षीदार असलेली डर्बी आणि तिच्या मैत्रिणी कसाबसा जीव वाचवून पळतात. या घटनेच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर डर्बी एक धाडसी पोलीस अधिकारी झालेली असते. तिच्याकडं एका हत्यासत्राची सुत्रं सोपवली जातात. मध्यरात्री गायब होणाऱ्या बायका आणि त्यांचा मागमूसही मागं न ठेवणाऱ्या एका सायको किलरला शोधण्याचं काम सुरू होतं. आणि त्याचवेळी तिला भविष्यातलं अराजकही थांबवायचं असतं. या शोध मोहिमेत डर्बीचा वर्तमानकाळ तिच्या भुतकाळातल्या अनुभवांशी थरारक नाळ जोडू लागतो.
942 _2ddc
_011
_n0
_cBK
999 _c6371
_d6371