000 | 03014nam a22001697a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20250714190840.0 | ||
008 | 220626b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
040 |
_bmar _cinpulm |
||
100 | _aFredrick Forsyth | ||
245 | _aमध्यस्थ | ||
247 | _aMadhyasth | ||
260 |
_bMehata Publishing House _aPune |
||
300 | _a414 | ||
520 | _aऑक्सफोर्डशायरमधल्या एका गावरस्त्यावरून एका युवकाचे अपहरण हा अमेरिकेच्या अध्यक्षाला त्याच्या पदावरून हुसकावून लावण्याच्या, आत्यंतिक व्रूर अशा कारस्थान-नाट्यातील पहिला प्राणांतिक अंक होता. तो यशस्वीरित्या पार पाडला गेला, तर हा अध्यक्ष या अनपेक्षित धक्क्याने मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचून अकार्यक्षम होईल, हा एकमेव हेतू या अपहरणामागे होता. हा दुर्दैवी प्रकार जगातील फक्त एकच व्यक्तीR थोपवून धरू शकत होती– क्वन! अपहरणाच्या अशा प्रकारांमध्ये सातत्याने यशस्वी ठरलेला जगद्विख्यात मध्यस्थ. अपहरणकत्र्यांच्या मूळ हेतूविषयी अल्पांशानेही कल्पना नसताना या निष्पाप युवकाचे प्राण वाचवण्यासाठी स्वत:च्या आयुष्याची बाजी लावणारा मध्यस्थ.या अपहरणनाट्याचा उलगडा होत असताना श्वास रोखून ठेवणाNया औत्सुक्याने वाचक कधी कमालीचा उत्तेजित होतो, कधी आश्चर्याने चकित होतो, तर कधी अंगावर कोसळणाNया तपशिलांमुळे गोठल्यासारखा होतो. प्रेÂडरिक फॉर्सिथ या जागतिक कीर्तीच्या लेखकाने विलक्षण कौशल्याने विणलेली ही चित्तचक्षुचमत्कारिक कहाणी वाचताना थरारक अनुभवांमुळे तुम्ही पानापानांवर स्तंभित होणार आहात. | ||
942 |
_cBK _016 _2ddc _n0 |
||
999 |
_c6280 _d6280 |