000 | 02452nam a22001697a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20220422111556.0 | ||
008 | 220410b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
040 |
_cinpulm _bmar |
||
100 |
_aDhirendra Mehta _aAnjani Narawane |
||
245 | _aछावणी | ||
247 | _aChawani | ||
260 |
_aPune _bMehta Publishing House |
||
300 | _a192 | ||
520 | _a२६ जानेवारी, २००१. भुज. आई-वडिलांचं छत्र नसलेला एक तरुण थोरल्या भावाच्या आणि वहिनीच्या वागण्याने उद्ध्वस्त झालेलं मन सावरायला मित्राकडे जातो, आणि तो बसमधून उतरत असतानाच प्रचंड मोठा भूकंप होतो –दीड मिनिट – हजारो निरपराध जिवांचे मरण... अनेक स्वप्नं उराशी बाळगून कष्टानं उभी केलेली घरकुलं क्षणार्धात जमीनदोस्त... कुणाचे पोटचे गोळे जमिनीत गाडले गेले; कुणाचे जीवनसाथी, कुणाची तरणीताठी मुलं, तर कोणाचं छत्र! भक्कम वाटलेला आसरा जातो, आपली वाटणारी माणसंही जातात, तेव्हा माणसं कशी वागतात; त्यातून सावरताना, गुण-दोषांसकट त्यांचे मूळ स्वभाव कसे वर येतात; त्यातून मनुष्यस्वभावाचे वेगवेगळे पैलू कसे दिसू लागतात; यांचे प्रत्ययकारी चित्रण म्हणजे ही कादंबरी. कुणीच ‘आपलं’ न राहिलेल्या, सर्वस्व गमावून बसलेल्या माणसांची ही कथा मानवी स्वभाव व मानवी अस्तित्व यांबद्दल भाष्य करते, नवी दृष्टी देते. | ||
942 |
_cBK _021 _2ddc _n0 |
||
999 |
_c6002 _d6002 |