000 01485nam a22001457a 4500
005 20250705180214.0
008 220410b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _cinpulm
100 _aVyanktesh MAdgulkar
245 _aSumita
260 _aPune
_bMehta Publishing House
300 _a334
520 _a``तू आमचं नेतृत्व कर.`` असं म्हणून भास्करनं आपल्या हातातील मशाल सुमीताच्या हाती दिली. गांधीग्राममध्ये प्रवेश करता-करता तिच्या हातातला कंदील आपल्या हातात घेतला. त्याच्या मनात आलं की, आपल्या ओळखीची सुमीता ही नव्हे... प्रथम आपल्याला गावच्या सडकेवर दिसली, ती ही नव्हे... त्या जुन्या देवळाबाहेर पडताच थोडी अधिक शहाणी झालेली, ती ही नव्हेच... हिच्यात नेमका कोणता बदल झालेला आहे, हे त्याला सांगता येत नव्हतं; पण आत्ताची सुमीता ही नवी होती, एक चमत्कार होता.
942 _cBK
_021
_2ddc
999 _c5993
_d5993