000 01881nam a22001697a 4500
003 inpulm
005 20220606191459.0
008 220422b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _aDanny Dreyer
_aKatherine Dreyer
_aDr Mina Shete Sambhu
245 _aची रनिंग
247 _aChi Running
260 _aPune
_bMehta Publishing House
300 _a356
520 _aडॅनी ड्रेयर यांनी ‘ताय ची’ या चिनी कौशल्यावर आधारलेले ‘ची रनिंग’ हे तंत्र विकसित केले आणि त्याचा वापर करून धावपटूंना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. अनेकांना त्याचा फायदा झाल्यामुळे या तंत्राचा झपाट्याने प्रचार व प्रसार झाला. या पुस्तकात ‘ची रनिंग’ची तपशीलवार, सचित्र स्वरूपात माहिती दिलेली आहे. यातल्या आकृत्यांच्या मदतीने ‘ची रिंनग’ची तंत्रे अवगत करणे सोपे जाते. कमी श्रमात, अधिक गतीने, अधिक अंतर कसे पार करावे, याविषयीही यात मार्गदर्शन करण्यात आले आहे. नवोदित आणि अनुभवी धावपटूंसाठी हे पुस्तक मार्गदर्शक आहे; तसेच जिज्ञासूंसाठीही उपयुक्त आहे.
942 _cBK
_04
_2ddc
_n0
999 _c5973
_d5973