000 | 02127nam a22001697a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20220529103847.0 | ||
008 | 220410b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
040 |
_cinpulm _bmar |
||
100 |
_aDr Vikas Gogate _aDr Vinita Gogate |
||
245 | _aडॉक्टरांकडे जाण्यापूर्वी | ||
247 | _aDoctorankade Janyapurvi | ||
260 |
_aPune _bMehta Publishing House |
||
300 | _a406 | ||
520 | _aया पुस्तकात सर्दी- पडसे, खरचटणे, अॅलर्जी, चिखल्या, खोकला, कुरूप, केस गळण्याची समस्या यासारख्या किरकोळ वाटणा-या आजारांपासून सर्पदंश, अस्थिभंग, अॅपेंडिक्स, अपस्मार, हृदयविकारापर्यंत एवूÂण १४० रोग वा लक्षणांवर अतिशय मनोरंजक पण साध्या सोप्या चटकन् समजणा-या भाषेत विवेचन केलेले आहे; तसेच रोग निर्मिती, लक्षणे, कारणे, प्रतिबंधक उपाय व डॉक्टरांकडे जाईपर्यंत रोग वाढू न देता तो बरा होण्यास मदत व्हावी यासाठी अनेक उपाय सुचवलेले आहेत. लेखांची मांडणी वर्णानुक्रमाने असल्यामुळे माहिती शोधणे अतिशय सोपे होते. प्रत्येक लेखाशेवटी वैद्यकीय क्षेत्रातील थोड्या ऐकलेल्या पण ब-याच नवीन गंमती. या सर्वांमुळे पुस्तक नक्कीच संग्राह्य झालेले आहे. | ||
942 |
_cBK _04 _2ddc _n0 |
||
999 |
_c5955 _d5955 |