| 000 | 02125nam a22001457a 4500 | ||
|---|---|---|---|
| 005 | 20220410095947.0 | ||
| 008 | 220410b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
| 040 | _cinpulm | ||
| 100 |
_aSwati and Shailesh Lodha _aAnjani Narawane |
||
| 245 | _aChala Utha kamala laga | ||
| 260 |
_aPune _bMehta Publishing House |
||
| 300 | _a174 | ||
| 520 | _aयशस्वी होण्यासाठी, प्रथम काय करू नये, ते शिका. मग काय करावं, ते शिका. हे पुस्तक तुम्हांला तुम्ही खरे कसे आहात, ते उलगडून दाखवतं. खरा यशस्वी माणूस आणि यशस्वी असल्याचं ढोंग करणारा माणूस, ह्यांच्यातला सूक्ष्म फरक हे पुस्तक तुम्हांला सांगतं. हे पुस्तक तुम्हांला स्वत:चा शोध घ्यायला मदत करतं. हे पुस्तक तुम्हांला `सर्र्वांत उत्तम` बनवत नाही, पण ते तुम्हांला `कोणापेक्षाही कमी नाही` असं बनवतं. लोक टीका करतात, तक्रार करतात आणि स्वत:ची कीव करतात. लोक कृत्रिमपणे वागतात, मत्सर करतात, उद्धटपणानं वागतात. लोक बढाया मारतात, त्यांची प्रगती खुंटते आणि सर्र्वांत कमाल म्हणजे, हे सर्व ते कबूल करत नाहीत. हे पुस्तक प्रत्येकाला स्वत:मधील उणिवा स्वीकारून, स्वत:मधे बदल घडवून आणायला प्रेरणा देतं. | ||
| 942 |
_cBK _03 _2ddc |
||
| 999 |
_c5954 _d5954 |
||