000 02344nam a22001457a 4500
005 20220410100326.0
008 220410b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _cinpulm
100 _aRashmi Bansal
_aSuniti Kane
245 _aSwapnanche Indradhanu
260 _aPune
_bMehta Publishing House
300 _a384
520 _aदीपा सोमण यांनी ते करून दाखवलं! निर्मला कांदळगावकर यांनाही ते जमलं! नीना लेखीनंसुद्धा ते केलं! मग ते तुम्हालाही का नाही जमणार? आव्हान स्वीकारण्याचं धाडस करणा-या २५ असाधारण स्त्रियांच्या कर्र्तृत्वाचा आलेख म्हणजे हे पुस्तक. या स्त्रियांनी त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांनी स्थापन केलेल्या उद्योगाचं प्रेमानं लालनपालन केलं. हे काम त्यांनी मोठ्या प्रेमानं, हसत-खेळत आणि सहनशीलतेनं केलं. त्यांनी अनेक आघाड्या सांभाळताना, ना कधी तडजोड केली; ना कधी हार मानली! या कहाण्या एकच सत्य सांगताहेत : स्त्रिया वेगळ्या प्रकारे विचार करतात; आणि वेगळ्या प्रकारे वागतात, परंतु त्या तेवढ्याच यशस्वी होऊ शकतात. या यशस्वी उद्योजिकांच्या कहाण्या प्रेरक तर आहेतच, पण त्या तुमच्यात दडलेल्या उद्योजिकेलाही साद घालतात. इतकंच नव्हे, पुरुषांनाही काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी देतात!
942 _cBK
_014
_2ddc
999 _c5953
_d5953