000 01551nam a22001697a 4500
003 inpulm
005 20250726235045.0
008 210514b ii ||||| |||| 00| 1 mar d
040 _ainpulm
_cinpulm
_bmar
041 _amar
_gmar
_hmar
100 _aरणजित देसाई
_919
_d1928-1992
_q(रणजित रामचंद्र देसाई)
245 _aबाबुलमोरा
247 _aBabulmora
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aजे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल न लागताही आपले अवशेष मागे ठेवून गेले. काही प्रसंगाचे ओरखडे मात्र आज आठवणीनंही जखम ओली करतात. अशाच फार फार जुन्या आठवणींचा हळूवार पडदा बाजूला सारत, त्या क्षणांचा अनुभव ताजा करणारा, बोलीभाषेचा बाज घेऊन रणजित देसाई यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाचा अक्षरसाज लेवून आलेला कथाविष्कार...
942 _cBK
_025
_2ddc
_n0
999 _c5464
_d5464