000 02407nam a22001577a 4500
003 inpulm
005 20250610202914.0
008 220417b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _aniranjan ghate
245 _aआपल्या पूर्वजांचे विज्ञान
247 _aAapalya Purvajanche Vidnyan
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींबद्दल सामान्य माणसांच्या मनात नेहमीच कुतुहल असतं. शास्त्रज्ञांचा विक्षिप्तपणा, त्यांची एककल्ली वृत्ती संशोधकांची धडपड, पेटंट मिळाल्यानंतर एकाच पेटंटवर अमाप श्रीमंत बनलेल्या संशोधकांची कहाणी, ह्या गोष्टी सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, हे पटवून देतात. त्यामुळं अशा व्यक्ती घडल्या कशा? हे जाणून घ्यायचीही आपल्या मनात इच्छा असते. ह्या पुस्तकामध्ये अशा मान्यवर शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या बाबतीतलं कुतुहल शमविण्याची क्षमता आहे. त्याच बरोबर ह्यामुळं तरुण वाचकांना आपणही; असं काहीतरी करायला काय हरकत आहे, असं वाटावं, ही अपेक्षाही लेखकाला वाटते. त्याच दृष्टीनं हे पुस्तक वाचावं, असं मात्र नाही. ह्या शास्त्रज्ञांची धडपड वाचून वाचकाची करमणूकही होईल. त्यामुळंही वाचकानं हे पुस्तक वाचायला हरकत नाही.
942 _cBK
_020
_2ddc
_n0
999 _c5383
_d5383