000 02318nam a22001577a 4500
003 inpulm
005 20220425155950.0
008 220425b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _adale carnegie
245 _aचिंता सोडा सुखाने जगा
247 _aChinta soda sukhane jaga
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aमी माझ्या मिसुरीच्या शेतावर अनेक झाडे लावली होती. सुरुवातीला ती खूप भराभरा वाढली. पण मग असा काही वादळाचा तडाखा बसला की प्रत्येक फांदीन्फांदी बर्फाच्या ढिगायाखाली उन्मळून पडली. बर्फाच्या ओझ्याखाली विनम्रपणे वाकण्याऐवजी या झाडांनी आत्मप्रौढी मिरवत वादळाशी संघर्ष केला आणि आत्मनाश ओढवून घेतला. मी स्प्रुस आणि पाअीन वृक्ष कधीही बर्फामुळे उन्मळून पडलेले पाहीले नाहीत. या सदाहरीत जंगलांना वाकायचे म्हणजे परिस्थितीशी जुळवून घ्यायचे माहीती आहे. जर आपण आयुष्यातील वाईट प्रसंगांना विरोध केला, त्यांच्याशी जुळवून घेतले नाही तर काय होईल? आपण विलो वृक्षाप्रमाणे वाकण्यास नकार दिला आणि ओक वृक्षाप्रमाणे ताठर भूमिका स्विकारली तर काय होईल? आपल्या अंतर्मनातील संघर्ष वाढेल आपण चिंताक्रांत, गंभीर, तणावपूर्ण व वैफल्यग्रस्त होऊ.
942 _cBK
_05
_2ddc
_n0
999 _c4814
_d4814