000 03237nam a22001217a 4500
005 20250729143931.0
008 220411b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _cinpulm
100 _ava pu kale
245 _animitt
520 _aआजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.
942 _cBK
_033
_2ddc
999 _c4691
_d4691