000 | 01859nam a22001577a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20250420160100.0 | ||
008 | 220621b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
040 |
_bmar _cinpulm |
||
100 | _auma kulkarni | ||
245 | _aकेतकर वहिनी | ||
247 | _aKetkarvahini | ||
260 |
_aPune _bMehta Publishing House |
||
520 | _aगेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्रीशिक्षणाची सुरवात. शहरातली एक मुलगी लग्न करुन कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली, उराशी सुुंदर संसाराची स्वप्नं बाळगून. कडूगोड अनुभवांमधून जाताना तिच्या जीवनात वादळ आलं आणि मग सुरू झाला तिचा प्रतिकूल परिस्थितीशी झगडा. त्यातच मिसळली कायद्याची लढाई! ज्या कायद्याच्या लढाईत पतीची हत्या झाली, त्या युद्धभूमीला पाठ न दाखवता यशस्वीपणे लढतझगडत राहणाया केतकरवहिनींची कहाणी! गेल्या शतकातील स्त्रीजीवन आणि तिची आंतरिक शक्ती यांचं मनोज्ञ दर्शन घडवणारी वास्तव कहाणी! उमा कुलकर्णींच्या ओघवत्या शैलीत, त्यांची पहिलीच स्वतंत्र कलाकृती. | ||
942 |
_cBK _027 _2ddc _n0 |
||
999 |
_c4484 _d4484 |