000 | 01881nam a22001577a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20240701205238.0 | ||
008 | 220421b |||||||| |||| 00| 0 eng d | ||
040 |
_bmar _cinpulm |
||
100 | _akamila shamsie | ||
245 | _aबर्न्ट शॅडोज | ||
247 | _aBurnt Shadows | ||
260 |
_aPune _bMehta Publishing House |
||
520 | _aदि. 9 ऑगस्ट 1945, नागासाकी. हिरोको तानाका आपल्या घराच्या ओसरीवर उभी राहून समोरचं निसर्गसौंदर्य न्याहाळण्यात गुंतलेली असते.पाठीवर तीन काळ्या बगळ्यांची नक्षी असलेला किमोनो ल्यायलेली हिरोको 21 वर्षांची आहे आणि लवकरच तिचा प्रियकर कोनरॅड वेईससोबत लग्न करणार आहे. क्षणार्धात सगळं विश्व शुभ्र पडद्याखाली झाकलं जातं. पुढच्या क्षणात त्यात अग्नीचा रोष उफाळून येतो घडल्या गोष्टीची कल्पना येऊ लागते. बॉम्बहल्ल्यामध्ये हिरोको तिचं सर्वस्व गमावते- उरतात फक्त तिच्या पाठीवर त्या तीन काळ्या बगळ्यांच्या भाजक्या खुणा...जणू तिला तिच्या जुन्या आयुष्याचं स्मरण करून देत राहण्यासाठी... | ||
942 |
_cBK _028 _2ddc _n0 |
||
999 |
_c4452 _d4452 |