000 | 01967nam a22001217a 4500 | ||
---|---|---|---|
005 | 20230105181126.0 | ||
008 | 120402s9999 xx 000 0 und d | ||
040 | _cinpulm | ||
100 | _aVyanktesh Madgulkar | ||
245 | _aSarava | ||
520 | _aआपल्याकडं आता दोन प्रकारचे वाचक आहेत. एक शहरी वाचक आणि दुसरा ग्रामीण वाचक. ग्रामीण भागातल्या लोकांना काही शहरी शब्द परिचयाचे नसतात आणि शहरी लोकांना ग्रामीण शब्द परिचयाचे नसतात. ‘स र वा’ हा शब्द शहरी लोकांच्या माहितीचा नाही. कोरडवाहू जमिनीत भुईमूग, हरभरा, गहू असलं पीक निघाल्यावर काही शेंगा जमिनीत राहतात; काही लोंब्या, काही घाटे राहतात. ते वेचणं म्हणजे ‘स र वा’ वेचणं. ज्यांना धान्याचं मोल फार कळलेलं असतं, ते ‘स र वा’ वेचतात. नाटक, कादंबरी, लघुकथा, ललित लेख यांचं पीक निघाल्यावर लेखकापाशी ‘स र वा’ पडलेला राहतो. तो वेचण्याची चिकाटी दाखवावी, असं मी म्हणत होतो. जे काही गोळा झालं, ते म्हणजे पसा-कुडता. त्यात दाणे निघतील, खडे-मातीही निघेल. सरव्यात हेही येतंच. | ||
942 |
_cBK _022 _2ddc |
||
999 |
_c3884 _d3884 |