000 01352nam a22001217a 4500
005 20220411095803.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _cinpulm
100 _aVyanktesh Madgulkar
245 _aPandhari Mendhare Hiravi Kurane
520 _aऑस्ट्रेलिया! कसा असेल हा देश? ऐकून माहीत होतं की, जगातली सगळी पिकं ऑस्ट्रेलियात होतात. या देशात माणूस हवा तो उद्योग करू शकतो.... समुद्रात बुड्या मारून मोती काढा, हजारो गुरं पाळून त्यांचं मांस परदेशी पाठवा, हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन करा, जगातलं लहान, मोठं `सबकुछ मिलेगा` दुकान चालवा. शेतकरी होऊन शेकडो एकर अननस, गहू, ऊस पिकवा किंवा भांडवल घालून ‘ओपेल’खड्यांची खाण चालवा. काहीही करायला या देशात संधी आहे.
942 _cBK
_04
_2ddc
999 _c3882
_d3882