000 04479nam a22001697a 4500
003 inpulm
005 20250917142330.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _cinpulm
_bmar
100 _ava pu kale
245 _aचतुर्भुज
247 _aChaturbhuj
520 _a‘दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठीमोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या पेÂNयात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...‘दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठीमोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या पेÂNयात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...‘दोनाचे चार हात’ झाले, की सगळ्या चिंता मिटल्या... हा एक समज, पण आयुष्याचे खरे सूर तर इथूनच झिरपू लागतात. रोजच्या जगण्यातली मोठीमोठी स्थित्यंतरं... भावनिक, मानसिक आंदोलनं... आणि सुखाची आवर्तनं... हे सगळं गुंफून राहतं केवळ ‘लग्न’ या शब्दाभोवती! ‘चतुर्भुज’ कथेतला चिंतातूर वर, ‘चुडा’ मधील वधुपक्षाची केविलवाणी दैना, ‘अंतर’ मधल्या दोन मैत्रिणींची लग्नामुळे पालटलेली आयुष्यं आणि ‘बलिदान’ मधील नियतीच्या पेÂNयात अडकलेली बायको... आपल्याच आजूबाजूची ही पात्रं खास ‘वपु’ शैलीतून अवतरलेली... त्यांच्या बहारदार लेखणीतून बहरलेली...
655 _9105
_aकथासंग्रह
655 0 _aकथासंग्रह
_9105
942 _cBK
_2ddc
_n0
999 _c3738
_d3738