000 01585nam a22001577a 4500
003 inpulm
005 20231023190642.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _bmar
_cinpulm
100 _aTehamina durrani
245 _aब्लास्फेमी
247 _aBlasphemy
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aमाझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ – पवित्र ग्रंथाला कुरतडणारं. तो ल्यूसिफर होता. माझा गळा पकडून मला रोज रात्री पापाकडे लोटणारा सैतान होता. अनाथांवर बलात्कार करणारा, दुर्बलांचं रक्तशोषण करून स्वत: पुष्ट होणारा राक्षस. परंतु... या सर्वांहून अधिक भयंकर होतं – त्याला अल्लाचा दूत मानलं जाणं — अल्लाजवळ पोचू शकणारा – आमचं सर्वांचं नरकापासून रक्षण करू शकणारा देवदूत मानलं जाणं.
942 _cBK
_05
_2ddc
_n0
999 _c3674
_d3674