000 01606nam a22001697a 4500
003 inpulm
005 20240202195426.0
008 120402s9999 xx 000 0 und d
020 _a9788184981940
040 _bmar
_cinpulm
100 _aShlomo Venezia
245 _aइनसाइड द गॅस चेंबर्स
247 _aInside The Gas Chambers
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aश्लोमो व्हेनेत्सिया हे सालोनिका येथील इटालियन ज्यू समाजातील. वयाच्या २१व्या वर्षी त्यांची ऑश्विट्झ-बिर्केनॉ या छळछावणीत रवानगी झाली आणि तेथील झाँडरकमांडो या नावाने ओळखल्या जाणा-या गटात त्यांना घालण्यात आले. तेथून ज्या काही मोजक्या लोकांनी आपली सुटका करून घेतली त्यापैकी ते एक आहेत. एस.एस. या जर्मन पोलीस दलाने गॅस चेंबर्स साफ करण्यासाठी व त्या चेंबर्समध्ये मारल्या जाणा-या माणसांचे मृतदेह जाळण्याकरता या ‘खास गटा’ची स्थापना केली होती.
942 _cBK
_014
_2ddc
_n0
999 _c3444
_d3444