000 01672 a2200181 4500
003 inpulm
005 20250628212713.0
008 220417b |||||||| |||| 00| 0 eng d
040 _bmar
_cinpulm
100 _aShankar Patil
245 _aआभाळ
247 _aAabhal
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aशंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा आणतात. निसर्गातले विविध बदल, सामाजिक परिवर्तन याचा ग्रामीण संस्कृतीवर होणारा परिणाम ते फार चपखलपणे आपल्या कथांमधून मांडतात. आठवणी या भरून आलेल्या आभाळासारख्या असतात. मग पावसाचा हलकासा शिडकावा असो वा झोडपणारा धुवाधार पाऊस असो, माणसागणिक त्याचा अर्थ बदलत जातो. पावसाचा एकसुरी निनाद कानात घुमू लागला की मग भरून आलेल्या आभाळात दाही दिशा लुप्त होतात.
600 0 _9125
_aShankar Patil
655 0 _9105
_aकथासंग्रह
942 _2ddc
_cBK
_n0
_02
999 _c3330
_d3330