000 01982nam a22001697a 4500
003 inpulm
005 20220621160040.0
008 120402s9999 xx 000 0 und d
040 _ainpulm
_cinpulm
_bmar
041 _amar
_gmar
_hmar
100 _aरणजित देसाई
_919
_db.19280408-d.19920306,
_q(रणजित रामचंद्र देसाई)
245 _aकमोदिनी
247 _aKamodini
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _aकमोदिनी हा रणजित देसाई यांच्या दहा कथांचा संग्रह आहे. मानवी जीवनात प्रेम ही एक महत्त्वाची भावना आहे. दोन व्यक्तींमध्ये काय नाते आहे त्याप्रमाणे या प्रेमाचे स्वरुप बदलते. पतीपत्नी, प्रियकरप्रेयसी, गुरूशिष्या अशा संबंधातच नाही; तर कोठीवर जाऊन प्रेम करण्याच्या संबंधातसुद्धा प्रेमाचे वेगळे कंगोरे दिसतात. या संग्रहामधील बहुतेक कथा विविध घटनांमधून या भावनेचा शोध घेणाया आहेत. कथेतील पात्रांच्या प्रभावी चित्रणातूनदेखील मानवी भावनांचा वेध घेतला जातो. ‘अखेर’ या कथेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या उत्कट देशभक्तीचा घेतलेला मागोवा हे याचेच उदाहरण आहे.
942 _cBK
_023
_2ddc
_n0
999 _c3095
_d3095