000 | 02970nam a22001577a 4500 | ||
---|---|---|---|
003 | inpulm | ||
005 | 20250918181621.0 | ||
008 | 120402s9999 xx 000 0 und d | ||
040 |
_bmar _cinpulm |
||
100 | _aQanta A Md | ||
245 | _aबिझिनेस महाराजे | ||
247 | _aBusiness Maharaje | ||
520 | _aबहुरंगी `अँबिशस` अंबानी, स्कुटरर्नििमती क्षेत्रात भरधाव प्रगतीचं शिखर गाठणारे राहुल बजाज, एका पाठोपाठ एक कंपन्या काबीज करणारे रमा प्रसाद गोएंका, ज्यांच्या चहाच्या मळ्यांवर ऐश्वर्याचा दरवळ आहे असे बी. एम. खैतान, हि-यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात चमचमणारे भरत व विजय शहा, सतत नवनवे कारखान्यांचे जाळे उभारणारे आदित्य बिर्ला आणि `टॉविंरग` टाटा साम्राज्याला आधुनिक चेहेरा मोहरा देणारे रतन टाटा या आठ विख्यात उद्योगपतींच्या साम्राज्याचा हा शोधक, वेधक, रोचक आलेख. केवळ नफा-तोट्याच्या आकडेवारीनं भरलेला हा ताळेबंद नसून, चैतन्यानं उसळणारी सजीव शब्दचित्रं आहेत. बोर्डरूममध्ये झालेले लढे, झुंजी, संघर्ष, डावपेच, शह, काटशह यांची अंतस्थ माहिती देता-देता या उद्योगपतींनी आपली साम्राज्ये कशी उभारली, त्यांच्या व्यवस्थापनाची गुपिते कोणती, अन्य उद्योगपती जिथे अयशस्वी ठरले तिथे त्यांनी यशाचे गड कसे सर केले, त्याचे एखाद्या कादंबरीहूनही रोमहर्षक, खिळवून टाकणारे वर्णन. परिश्रमपूर्वक संशोधनाची जोड असलेल्या या ग्रंथातील उद्योगपतींच्या कर्तृत्वगाथा स्फूर्तीदायक व विस्मयचकित करून टाकतील. | ||
655 | _aचरित्र | ||
942 |
_cBK _018 _2ddc _n0 |
||
999 |
_c3046 _d3046 |