000 02453nam a22001697a 4500
003 inpulm
005 20220619143811.0
008 120402s9999 xx 000 0 und d
020 _a8177666770
040 _cinpulm
_bmar
100 _aOsho
245 _aहा शोध वेगळा
247 _aHa Shodh Vegala
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _a`कबीर म्हणतात... गुरूदेव बिन जीव की कल्पना ना मिटे। शोधाची पहिली पायरी आहे अज्ञान. अज्ञानी कल्पनेमध्ये जगत असतो. कल्पना अज्ञानाचं सूत्र आहे; तर सत्य ज्ञानाचं. गुरु तुमचा हात धरून हळूहळू तुम्हाला सत्याकडे नेतो. गुरु तुम्हाला तुमच्या कल्पनेपासून मुक्त करतो. तुम्ही स्वत:च्याच आधाराने चालत राहिलात, शोधत राहिलात तर रस्ता चुकणारच. तुम्ही जे शोधत आहात ते त्याला कधीच मिळालेलं आहे. तुमच्यात आणि गुरुमध्ये एवढंच अंतर आहे की, तुम्ही प्रारंभ आहात तो अंत आहे.` कबीरांसारखे वेडे क्वचितच भेटतात. पण जो कोणी त्यांचे दोहे वाचतो, त्यांचे विचार वाचतो, त्यांची भक्ती पाहतो, तो प्रत्येकजण कबीरासारखाच वेडा होऊन जातो. अशांमधलेच एक होते ‘ओशो’ कबीराच्या दोह्यांमधून त्यांनी अनेक नवे अर्थ शोधले आणि ते आपल्या प्रवचनांमधून सर्वांना सांगितले. कबीर आणि ओशो या दोन वेड्यांनी एकत्र येऊन लावलेला हा शोध वेगळा!
942 _cBK
_2ddc
_n0
999 _c2918
_d2918