000 02269nam a22001697a 4500
003 inpulm
005 20220620182051.0
008 120402s9999 xx 000 0 und d
020 _a9788177663532
040 _bmar
_cinpulm
100 _aKiran Bedi
245 _aइट्स ऑलवेज पॉसिबल
247 _aIt's Always Possilble
260 _aPune
_bMehta Publishing House
520 _a....त्या कुणी सामान्य तुरुंगाधिकारी नव्हेत. ‘डायरेक्टर जनरल ऑफ दिल्ली प्रिझन्स’ म्हणून सूत्रं हाती घेतल्यानंतर केवळ सातच महिन्यांत त्यांनी या नरकसदृश संस्थेला माणसांनी राहण्यायोग्य बनवलं आहे. एके काळी मादक द्रव्यांचा अतिरिक्त वापर आणि कर्मचायांच्या भ्रष्टाचारानं बुजबुजलेल्या या तुरुंगाची स्थिती आता बरीच निवळली आहे. याचं कारण म्हणजे तुरुंगात रोज कैद्यांसाठी जी तक्रारपेटी – पिटिशन बॉक्स – फिरवली जाते, तिच्या द्वारे ते कैदी आपल्या तक्रारी निनावी सुद्धा नोंदवू शकतात. एखाद्या लाचखाऊ पहारेकयाचं नाव आता या तक्रारपेटीच्या माध्यमातून उघडकीस येऊ शकतं. मादक द्रव्यांचे चोरटे व्यवहार करणाया कैद्यांचं बिंग फुटू शकतं. कैद्यांना मारहाण करणाया वॉर्डरांची नावं उजेडात येऊ शकतात... द टाइम्स’, लंडन
942 _cBK
_05
_2ddc
_n0
999 _c2583
_d2583